सध्याच्या धावपळीच्या जीवनात प्रत्येकाला दिवसभर घड्याळाच्या काट्याशी जुळवून घेताना स्वत:च्या खाण्या-पिण्याकडे लक्ष देण्यास पुरेसा वेळ मिळत नाही. शरीराला पुरेसा आराम मिळत नाही. परिनामी शरीराचा नैसर्गिक जैविक ताल बिघडतो आणि बर्याचश्या आजारानां शरीरात शिरकाव करण्यास संधी मिळते. बिघडलेल्या शरीरस्वास्थ्यामुळे एकंदरीतच कुटुंब आणि समाजस्वास्थ्यावर विपरीत परिनाम होतो.
मानवी जीवन निरोगी आणि स्वास्थ्य ठेवण्यासाठी आवळा हा निर्सगाची अमुल्य भेट आहे. आवळ्याच्या या गुणांचा अधिकाधिक उपयोग मानवी जीवन निरोगी राखण्यासाठी व्हावा म्हणुन सर्वज्ञ आयुर्वेद फार्मसी ने हा सर्वज्ञ आवळा कषाय तयार केला आहे.
बाजारात आवळा आणि आवळ्याचे बरेचसे पदार्थ उपलब्ध आहेत. घरातील सर्वानां घेता यावा असा हा सर्वज्ञ आवळा कषाय इतरांपेक्षा नक्कीच निराळा आहे.
पुरेशा पोषना अभावी अकाली केश पांढरे होणे आणि गळण्याचे प्रमाण वाढते. आशा वेळी नियमीत सकाळ संध्याकाळ सर्वज्ञ आवळा कषाय सेवन केल्यास केश गळणे आणि पांढरे होणे थांबते.
वाढत्या वयोमानानुसार शरीरावर होणारे दुष्प्रभाव जसे डोळ्यांची नजर कमी होणे, शारीरीक कमजोरी इ. आशा वेळी सर्वज्ञ आवळा कषाय 20 मि. लि. आणि सर्वज्ञ नीम मधु दोन चमचे नियमीत घेतल्यास फायदा होईल. मधुमेह आणि मधुमेहाचे दुषपरिनाम कमी करण्यासाठी 20 मि. लि. सर्वज्ञ आवळा कषाय आणि 20 मि. लि. सर्वज्ञ जामुन कषाय किंवा 20 मि. लि. सर्वज्ञ करेला कषाय सोबत नियमीत घेतल्यास निश्चित फायदा होईल. नेहमी सर्दी खोकला होत असेल, शरीराची रोग प्रतिकारक शक्ती कमी झाली असेल तर सर्वज्ञ आवळा कषाय 20 मि. लि., आल्याचा रस एक चमचा, मध एक चमचा सकाळ संध्याकाळ घ्या.
बर्याच वेळी योग्य पोषना आभावी आपल्या मुलांचा किंवा मुलींचा योग्य शारिरीक आणि मानसिक विकास होत नसेल तर अशा वेळी सर्वज्ञ आवळा कषाय 20 मि. लि.,सर्वज्ञ नीम मधु दोन चमचे नियमीत घेतल्यास फायदा होईल.
अतिरीक्त चरबी कमी करण्यासाठी सर्वज्ञ आवळा कषाय 20 मि. लि. आर्धा कप कोमट पाण्यात मिसळुन घेतल्यास फायदा होईल. शरिरातील रक्ताची कमी भरुन काढण्यासाठी नियमीत सर्वज्ञ आवळा कषाय चे सेवन करा.
नोट:
- तुमच्या वैद्याच्या सल्यानुसार औषधे घ्या.
- प्रभावी गुण येण्यासाठी याची मात्रा कमी किंवा अधिक करत येते.
- लहाण मुलांना प्रोढांच्या निम्मी मात्रा द्या.
- आपल्या प्रतिक्रीया नोंदविण्या साठीयेण्याची नोंद करा किंवा नविन खाते उघडा
सर्व मराठी जनांसाठी....... मराठी जानणार्या सर्वांसाठी....
या संकेत स्थळावर व्यक्त केलेली मतं ही त्या त्या लेखकांची व्यक्तिगत असुन मराठी दर्पण त्या मतांशी सहमत असेलच असे नाही.