प्रेषक साहेबराव खानसोळे वार गुरु, 09/29/2009 - 16:06

गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांच्या ऐंशीव्या वाढदिवसानिमित्त "युनिव्हर्सल म्युझिक इंडिया'तर्फे "कभी तो हसाये कभी तो रुलाये' हा गाण्यांचा अल्बम बाजारात आणण्यात आला आहे. या अल्बमचे वैशिष्ट्य म्हणजे लता मंगेशकर यांची स्वाक्षरी असलेल्या सीडीच्या विक्रीतील उत्पन्न एका धर्मादाय संस्थेला देण्यात येणार आहे.
- आपल्या प्रतिक्रीया नोंदविण्या साठीयेण्याची नोंद करा किंवा नविन खाते उघडा
सर्व मराठी जनांसाठी....... मराठी जानणार्या सर्वांसाठी....
या संकेत स्थळावर व्यक्त केलेली मतं ही त्या त्या लेखकांची व्यक्तिगत असुन मराठी दर्पण त्या मतांशी सहमत असेलच असे नाही.