प्रेषक व्यवस्थापक वार शनि, 02/27/2010 - 10:10
मजकूर:
मराठी माणसाने प्रत्येक मराठी सण हा जल्लोषात साजरा केला पाहिजे . २७ फेब्रुवारी हा मराठी भाषा दिन असून हा दिवस दिवाळीप्रमाणे साजरा केला जावा , असे आवाहन महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मराठी माणसाला एका पत्राद्वारे केले आहे . हे पत्र "मराठी दर्पण" वाचकांसाठी जसेच्या तसे.
राज ठाकरेंचे मराठी माणसासाठीचे पत्र जसेच्या तसे भाग- १
राज ठाकरेंचे मराठी माणसासाठीचे पत्र जसेच्या तसे भाग-२
राज ठाकरेंचे मराठी माणसासाठीचे पत्र जसेच्या तसे भाग-३
राज ठाकरेंचे मराठी माणसासाठीचे पत्र जसेच्या तसे भाग-४
- आपल्या प्रतिक्रीया नोंदविण्या साठीयेण्याची नोंद करा किंवा नविन खाते उघडा
सर्व मराठी जनांसाठी....... मराठी जानणार्या सर्वांसाठी....
या संकेत स्थळावर व्यक्त केलेली मतं ही त्या त्या लेखकांची व्यक्तिगत असुन मराठी दर्पण त्या मतांशी सहमत असेलच असे नाही.