प्रेषक व्यवस्थापक वार गुरु, 12/01/2009 - 18:22
मजकूर:
नुकतच दै. सकाळच्या मुंबई आवृतीमध्ये मायबोली हे सदर सुरू करण्यात आले आहे. त्या लेखमालेत प्रसिध्द होणार्या सर्व लेखांचा दुवा आम्ही मराठी दर्पणच्या वाचकांसाठी येथे देत आहोत.
- आपल्या प्रतिक्रीया नोंदविण्या साठीयेण्याची नोंद करा किंवा नविन खाते उघडा
सर्व मराठी जनांसाठी....... मराठी जानणार्या सर्वांसाठी....
या संकेत स्थळावर व्यक्त केलेली मतं ही त्या त्या लेखकांची व्यक्तिगत असुन मराठी दर्पण त्या मतांशी सहमत असेलच असे नाही.
मराठी कुबेर
भारतीय नवश्रीमंतांच्या फोर्बस मासिकाने प्रसिढ्द केलेल्या यादीत यंदा मराठी तारेही झळकले. मराठी माणूस व्यापार-उध्दोगात मागे असतो, या धोरणाला चूक ठरवणारा याहून वेगळा पुरावा तो काय असेल?
पुढे वाचा...
हे कोण बोलले बोला
मुंबईत रोजगार आहे,ग्लँमर आहे, इथल्या शहरीकरणात, गर्दीत जातीपातीचे सगळे संदर्भ बाजूला पडतात आणि इथे संथी तर काय कुणाचही कधीही दार ठोठावू शकते.
पुढे वाचा...
हवी मराठीची अर्थसत्ता
आज मराठी भाषेबद्द्ल जो मुख्य प्रश्न निर्माण झाला आहे, त्याच मूळ आर्थिक आहे.ज्यांच्या हातात काठी त्याची सरशी या न्यायाने मराठी भाषा वापरणारे जोप्रर्यंत आर्थिक पातळीवर वर्चस्व निर्माण करत नाहीत तोप्रर्यंत त्यांच्या भाषेला महत्त्व येणार नाही.
पुढे वाचा...
मराठी असो आमुची न्यायभाषा
मराठी ही जरी महाराष्ट्राची राजभाषा असली तरी शासन व्यवहारात मोठ्या प्रमाणात मराठीची उपेक्षा होत असल्याचे दिसून येते...
पुढे वाचा...
हवा राजाश्रय राजभाषेला
आपल्या कर्तृत्वाचा झेंडा एकेकाळी अटकेपार रोवून आलेला मराठी माणूस आणि त्याची भाषा.... अर्थातच मराठी भाषा......
पुढे वाचा...
मराठीचा जाहिरनामा
भाषा हे निव्वळ संर्पकाच माध्यम नसतं, तर ते एक विलक्षण चैतन्यशील रसायन असतं. ती माणसांच्या अस्मितेशी जोडली जाते म्हणून ती केवळ वयेक्तिक प्रश्न उरत नाही...
पुढे वाचा...