Skip to main content

मजेदार गुणाकार

मजकूर: 

गणित हा बर्‍याच लोकांचा नावडता विषय असतो. पण याच गणिताच्या बर्‍याच गमती जमती आपल्याला बघायला मिळतील. एक मजेदार गुणाकार येथे देत आहे.
123456789 * 9 = 111111111

123456789 * 18 = 222222222

123456789 * 27 = 333333333

123456789 * 36 = 444444444

123456789 * 45 = 555555555

123456789 * 54 = 666666666

123456789 * 63 = 777777777

123456789 * 72 = 888888888

123456789 * 81 = 999999999
तुमच्या जवळही काही मजेदार गणित असतील तर येथे तुम्ही देऊ शकता.

सर्व मराठी जनांसाठी....... मराठी जानणार्‍या सर्वांसाठी....
या संकेत स्थळावर व्यक्त केलेली मतं ही त्या त्या लेखकांची व्यक्तिगत असुन मराठी दर्पण त्या मतांशी सहमत असेलच असे नाही.