Skip to main content

दाढ दुखीवरील आयुर्वेदिक उपाय

सामान्यत: वय वर्ष चाळीसी नंतर मणुष्यास वेगवेगळ्या प्रकारच्या व्याधी जडतात. या व्याधी त्यांच्या रोजच्या सवई व व्यसने यासी निगडित असतात. तंबाखु तसेच गुटखा व अति थंड व अतिशय गरम पदार्ध व गोड पदार्थ खाण्यामुळे मणुष्याचे दात किडतात व दाह निर्माण होतो. प्रामुख्याणे दाढा दुखन्यास सुरुवात होते व बर्‍यास वेळेस कळ सुध्दा लागते.

या साठी सोपा व अल्पखर्चिक उपाय:
तूळसीची 10 ते 12 पाने स्वच्छ धुवुन वाटीमध्ये किंवा छोट्या ऊखळीमध्ये घेवुन त्यांचा कुटुन रस निर्माण करावा व त्यात कापुराच्या 2 ते 3 वड्या मिसळु घ्यावा व कापसाचे छोटे छोटे 2 ते 3 बोळे या मिश्रणात भिजवुन घ्यावेत व ते दुखणार्‍या दाढेत ठेवावेत त्यामुळे दाढ दुखी कमी होण्यास मदत होते.

****** प्रमोद प्रभाकरराव नांदुसेकर, नांदेड ******

सर्व मराठी जनांसाठी....... मराठी जानणार्‍या सर्वांसाठी....
या संकेत स्थळावर व्यक्त केलेली मतं ही त्या त्या लेखकांची व्यक्तिगत असुन मराठी दर्पण त्या मतांशी सहमत असेलच असे नाही.