स्वाईन प्लूमुळे भारतामध्ये हाहाकार माजला त्यावेळेस त्याचा सर्वात जास्त परिनाम विध्येचे माहेर घर असलेल्या पूणे शहराला जानवला. त्यावर रामबाण उपाय म्हणून पूणे शहरातील नागरीकांनी तुळस या वनस्पतीचा प्रभावीपणे वापर केला व प्लु ला रोखण्यात यशस्वी झाले.
तुळस या वनस्पतीचे पाने, फुले, खोड, मुळ हे सर्व अतिशय औषधी गुणकारी सहजतेने प्रत्येकाच्या घरात उपल्ब्ध होणारी असी वनस्पती होय.
काढा बनवण्याचि पधद्त:
एक कप पाण्यात तुळसीची पाच ते सहा पाने, पुदीन्याची चार-पाच पाने, आद्रकाचा छोटा तुकडा, मिरी, लवंग प्रत्येकी दोन व साखर चवीनुसार घालून काढा तयार करुन घ्यावा.
हा लहान मुले व प्रोढांच्या शरीरातील ज्वर कमी करण्यास मदत करतो. तसेच या काढामुळे सर्दी, पडसे, खोकला कमी होतो.
- आपल्या प्रतिक्रीया नोंदविण्या साठीयेण्याची नोंद करा किंवा नविन खाते उघडा
सर्व मराठी जनांसाठी....... मराठी जानणार्या सर्वांसाठी....
या संकेत स्थळावर व्यक्त केलेली मतं ही त्या त्या लेखकांची व्यक्तिगत असुन मराठी दर्पण त्या मतांशी सहमत असेलच असे नाही.