Skip to main content

गीर गाईसंवर्धनाचा आदर्श प्रकल्प

शेती आणि गोसंवर्धन हे एकमेकाला पूरक आहेत. त्यामुळेच शेतीमधील गोसंवर्धनाचे महत्त्व जाणून शासनाकडूनही त्या संदर्भाने जागृती करण्यात येत आहे. त्या धर्तीवर शेती व गोसंवर्धनाची अनोखी सांगड घालून शेती नियोजनाचे अनोखे तंत्र अकोल्यातील अग्रवाल बंधूनी साधले आहे.
शेती बरोबरीनेच देशी जातींच्या गाई संवर्धनाचा व्यासंग अकोल्याच्या अग्रवाल कुटुंबीयांना जडला आहे. कुंभारी येथील त्यांच्या आदर्श गोठ्यात ३६ जातिवंत गीर गाईंसोबतच दोन वळू देखील आहेत. राधेश्‍याम अग्रवाल त्यांचे बंधू प्रवीण, विनोद यांचे १६ जणांचे एकत्र कुटुंब आहे. शेतीतील आदर्श जोपासण्याबरोबरच तीनही भावंडांनी डाळ मिल, ड्रेसेस, दूध प्रक्रिया उद्योगातही आपला ठसा उमटवला आहे.
आधिक माहितीसाठी वाचा

सर्व मराठी जनांसाठी....... मराठी जानणार्‍या सर्वांसाठी....
या संकेत स्थळावर व्यक्त केलेली मतं ही त्या त्या लेखकांची व्यक्तिगत असुन मराठी दर्पण त्या मतांशी सहमत असेलच असे नाही.