Skip to main content

गावरान ठेचा

प्रमुखघटक: 

हिरव्या मिरच्या 10 ते 15 नग, लसून 10 ते 12 पाकळ्या, जीर, शेंगदाने, चवीनुसार मिठ, तेल.

वाढणी: 

2 ते 3 जनांसाठी

पाककृतीला लागणारा वेळ: 

10 मिनीटे

मार्गदर्शन: 

प्रथम हिरव्या मिरच्या निट साफ करून घ्या. तव्यावर थोडस तेल घेवून त्यावर मिरच्या भाजून घ्या. भाजलेल्या मिरच्या, जीर, लसून, शेंगदाने आणि चवीनुसार मिठ खलबत्ता किंवा मिक्सर मध्ये घालून बारीक वाटून घ्या. दही आणि भाकरीसोबत खाण्यास वाढा.

टीपा: 

शेंगदाणे मिसळल्यामूळे मिरच्याचा तिखटपणा थोडा कमी होतो.

सर्व मराठी जनांसाठी....... मराठी जानणार्‍या सर्वांसाठी....
या संकेत स्थळावर व्यक्त केलेली मतं ही त्या त्या लेखकांची व्यक्तिगत असुन मराठी दर्पण त्या मतांशी सहमत असेलच असे नाही.