Skip to main content

ईश्वर्

प्रकाशीत विभाग

नाहीमुळी आम्हास त्याने
आम्हीच त्याला निर्मिले
माणसाच्या मेन्दूने ईश्वरा साकारले
झाले बहू पक्षीप्राणी आज पावेतो भूवरी
पाहिला का कुणीहो फोडला नारळ एकाने तरी?
भूक निद्रा मैथुन हीच त्यान्ची कुराण बायबल अन द्न्यानेश्वरी
हे सर्व ग्रन्थ पाठ आम्हा तरीही त्यानचीच सन्स्करुती बरी..निलू भिडे

सर्व मराठी जनांसाठी....... मराठी जानणार्‍या सर्वांसाठी....
या संकेत स्थळावर व्यक्त केलेली मतं ही त्या त्या लेखकांची व्यक्तिगत असुन मराठी दर्पण त्या मतांशी सहमत असेलच असे नाही.